शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

७०० जीन्स पॅन्ट अन् २५० टी-शर्ट लंपास

By admin | Updated: December 20, 2015 02:28 IST

कापड दुकान फोडून चोरट्याने ७०० जीन्स पॅन्ट, २५० टी-शर्ट, २० जॉकेट आणि सुमारे ३०० शर्ट लंपास केल्याची घटना दारव्हा येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली.

दारव्ह्याची घटना : कापड दुकानातून साडेपाच लाखांचा मुद्देमाल चोरलादारव्हा : कापड दुकान फोडून चोरट्याने ७०० जीन्स पॅन्ट, २५० टी-शर्ट, २० जॉकेट आणि सुमारे ३०० शर्ट लंपास केल्याची घटना दारव्हा येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली. या दुकानातून चोरट्याने सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.येथील आर्णी मार्गावरील पेट्रोलपंपाजवळ एका कॉम्प्लेक्समध्ये कुणाल मेन्सवेअर हे रेडिमेड कापडाचे दुकान आहे. दुकानमालक कुंदन भास्करअप्पा बिबेकर रा.जिरापुरे कॉलनी यांनी शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद केले आणि घरी गेले. शनिवारी सकाळी दुकानात आले तेव्हा दुकानाचे शटर तोडलेले दिसून आले. आत जावून पाहतात तो काय दुकानातील लाकडी रॅक रिकाम्या दिसल्या. चोरी झाल्याचे तत्काळ लक्षात आले. चोरट्याने या दुकानातून पॅन्ट, शर्ट, जॉकेट, टी-शर्ट, इतर गारमेंट, एलसीडी टीव्ही आणि रोख १० हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी दारव्हा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. दारव्हा शहरात एखाद्या कापड दुकानात एवढी मोठी चोरी होण्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)