शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीस जाणाऱ्या ६३ बैलांची सुटका

By admin | Updated: April 9, 2017 00:45 IST

नागपूर येथून नांदेडमार्गे हैद्राबाद येथे कत्तलीसाठी जाणाऱ्या ६३ बैलांची आर्णी मार्गावर पोलिसांनी संयुक्त कारवाईद्वारे सुटका केली.

दहा जणांना अटक : पोलिसांची आर्णी मार्गावर कारवाई यवतमाळ : नागपूर येथून नांदेडमार्गे हैद्राबाद येथे कत्तलीसाठी जाणाऱ्या ६३ बैलांची आर्णी मार्गावर पोलिसांनी संयुक्त कारवाईद्वारे सुटका केली. पोलिसांनी दहा जणांना अटक केली. रेहान खाँ शब्बीर खाँ, समीर खाँ शब्बीर खाँ, मोहमद नासीर मोहमद इशादोद्दीन कुरेशी, कमाल अहेमद मोहमद जलील, मोबीन खाँ मतीन खान, तासीब कुरेशी रहीम कुरेशी, अविनाश शिवपाल ढोके, राजू पंढरी चहांदे, सै.उस्मान सै.सुबान, मोहमद शहान नवाज मोहमद अनवारूल हक अन्सारी सर्व रा.कामठी नागपूर, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ते तीन ट्रकने (क्र.सी.जी.०४- जे.ए.७४९९), (क्र.एम.एच.४०-एन.७५१७), (क्र.एम.एच.४०-वाय.९०१७) बैलांची अमानुषपणे वाहतूक करीत असल्याची माहिती वाचक शाखेतील साजीद सैयद हशम यांना मिळाली. त्यांनी वडगाव रोड ठाण्याचे शोध पथक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाच्या मदतीने सापळा रचून ही कारवाई पार पाडली. (कार्यालय प्रतिनिधी) पांढरकवडा येथे साडेसहा लाखांचे मांस जप्त पांढरकवडा : नागपुरवरुन हैद्राबादकडे ३६ पेट्यांमध्ये जनावरांचे आठ टन मांस घेऊन जाणारा ट्रक कोदोरी-पिंपळखुटी मार्गावर पोलिसांनी शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पकडला. या मांसाची किंमत सहा लाख ४८ हजार रुपये आहे.याप्रकरणी नागपूर येथील मजहरखॉ इब्राहिमखॉ, सलमान खॉ हारुन खॉ व लतीफ कुरेश सुलेमान शेख या तीन आरोपींना अटक करण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरूच होती. शनिवारी सकाळी पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोहारे, ए.एस.आय गिरटकर, जमादार रंगलाल पवार, धर्मराज घायवटे, अफजल पठाण व विलास जाधव हे अवैध दारुभट्ट्यांवर धाड मारण्यासाठी चनाखा-कोदोरीकडे जात असताना त्यांना एक ट्रक कोदोरीकडून महामार्गाने हैद्राबादकडे जाताना दिसला. या ट्रकमधून मांसाचा वास येत असल्यामुळे त्यांनी हा ट्रक अडविला. ट्रकची तपासणी केली असता त्यांना मांस भरलेल्या पेट्या आढळून आल्या. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, या ट्रकमध्ये ३६ पेट्यांमध्ये सीलबंद मांस आढळले.