शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

अल्पभूधारकांना ५५० कोटी कर्जमाफीचे संकेत

By admin | Updated: June 12, 2017 01:56 IST

राज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा रविवारी केली असून यामुळे जिल्ह्यातील

आशा पल्लवीत : एक लाख शेतकऱ्यांंना लाभलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा रविवारी केली असून यामुळे जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना ५५० कोटी रुपयांचे कर्जमाफ होण्याचे संकेत आहे. याचा लाभ एक लाख अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. उच्चाधिकार मंत्रीगटाबरोबर सुकाणू समितीची बैठक रविवारी मुंबईत पार पडली. यात अल्पभूधारक शेतकऱ्यांना रविवारीच कर्जमाफी देण्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आशा पल्लवीत झाल्या आहेत. जिल्हा बँकेच्या एक लाख दोन हजार अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांकडे ५५० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. या शेतकऱ्यांंना पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग आजच्या घोषणेने मोकळा झाला आहे. राष्ट्रीयकृत बँकांचा थकबाकीदार शेतकऱ्यांचा आकडा अद्यापही गुलदस्त्यात आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जमाफीची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. सुकाणू समितीच्या बैठकीनंतर राज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. कर्जमाफीचे धोरण काय असेल या संदर्भात आदेश पोहोचल्यानंतरच अनेक बाबी स्पष्ट होणार आहे.