शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

राळेगावात ३२ जोडपी विवाहबद्ध

By admin | Updated: May 13, 2017 00:28 IST

दीनदलित बहुद्देशीय आदिवासी ग्रामीण विकास संस्थेद्वारा बळीराजा चेतना अभियानांतर्गत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा येथील

लोकमत न्यूज नेटवर्क राळेगाव : दीनदलित बहुद्देशीय आदिवासी ग्रामीण विकास संस्थेद्वारा बळीराजा चेतना अभियानांतर्गत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पार पडला. यात ३२ जोडपी विवाहबद्ध झाली. यावेळी आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, बाबाराव मडावी, दशरथ मडावी, नगराध्यक्ष बबन भोंगारे, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चव्हाण, माजी उपसभापती सुरेश मेश्राम, संदीप पेंदोर, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार हेमंत गांगुर्डे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. आयोजक संस्थेच्या सचिव रचना किरण कुमरे यांच्या पुढाकारात सर्व जोडप्यांना गॅस कनेक्शन भेट देण्यात आले. आयोजक संस्थेचे उपाध्यक्ष किरण कुमरे यांच्या पुढाकारात हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यासाठी शेतकरी कुटुंबातील जोडप्यांची प्रामुख्याने निवड करण्यात आली होती. शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच राज्यातील दुष्काळी स्थिती आदी कारणांमुळे शेतकरी अडचणीत आला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील विवाह या मेळाव्यात करण्यात आले असल्याचे किरण कुमरे यांनी सांगितले. मेळाव्यासाठी आयोजक संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी पुढाकार घेतला.