शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

२७२ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केले मुंडण

By admin | Updated: June 12, 2017 02:06 IST

जलसंधारण विभाग चंद्रपूर, विदर्भ पाटबंधारे महामंडळ चंद्रपूर यांचेमार्फत प्रस्तावित केलेल्या प्रकल्पाच्या विरोधात

दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त : जमिनी परत करण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : जलसंधारण विभाग चंद्रपूर, विदर्भ पाटबंधारे महामंडळ चंद्रपूर यांचेमार्फत प्रस्तावित केलेल्या प्रकल्पाच्या विरोधात दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने वेळाबाई नदी संगमस्थानी विठ्ठल रूख्माई मंदिर परिसरात मुंडण सत्याग्रह केला. यात २७२ शेतकऱ्यांनी मुंडण करून शासनाचा निषेध करीत आपले केस नदीपात्रात अर्पण केले.१९९९ पासून निप्पान डेन्रो या वीज प्रकल्पासाठी पाण्याची गरज असल्याचे भासवून यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा-बेला नदीकिनारी येणाऱ्या ३२ गावातील सुमारे एक हजार ५०० हेक्टर जमिनी शासनाने अल्पदरात संपादित केल्या. तथापि गेल्या १५ वर्षापासून या वीज प्रकल्पाचा थांगपत्ताही लागला नाही. आता अचानक २०१६ मध्ये याच अधिग्रहीत जमिनी जलसंपदा विभागाला परस्पर हस्तांतरीत केल्या. याबाबत प्रकल्पग्रस्त बाधित शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसुचना देण्यात आली नाही. भूमिअधिग्रहण कायदा २०१३-१४ नुसार पाच वर्षात संपादित जमिनीवर प्रस्तावित प्रकल्प उभा झाला नाही, तर त्या जमिनी शेतमालकास परत करण्याची तरतूद आहे. पण १५ ते २० वर्षापासून दिंदोडा प्रकल्पासाठी अधिग्रहीत केलेल्या जमिनीवर कोणताही प्रकल्प न झाल्यास संबंधित जमिनीचे अधिग्रहण रद्द करून त्या सन्मानाने संबंधित शेतकऱ्यांना शासनाने परत करावे किंवा भूमिअधिग्रस्त कायदा १८९४ शासनाने रद्द केला ते भुसंपादन रद्द करावे, अशी आंदोलकांची मागणी आहे.