शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कत्तलीसाठी जाणाऱ्या १८ बैैलांची सुटका

By admin | Updated: March 5, 2017 01:07 IST

एका १२ चाकी ट्रकमध्ये १८ जनावरांना कोंबून कत्तलीसाठी नेत असताना वरोरा टी-पॉर्इंटजवळ पोलिसांनी ट्रकसह तीन तस्कराला ताब्यात घेतले.

तिघांना अटक : जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत ९ लाख ८० हजार रुपये वणी : एका १२ चाकी ट्रकमध्ये १८ जनावरांना कोंबून कत्तलीसाठी नेत असताना वरोरा टी-पॉर्इंटजवळ पोलिसांनी ट्रकसह तीन तस्कराला ताब्यात घेतले. ट्रक व जनावरांसह पोलिसांनी नऊ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. सुखवंदसिंग गजनसिंग बाजवा (४९) रा.गुरूतेजबहादूरनगर नागपूर, शेख निसार शेख शब्बीर (३५) रा.कळंब जि.यवतमाळ व अश्विनकुमार रामदास सैैनी (५२) रा.बुटीबोरी नागपूर असे अटकेतील तस्करांची नावे आहे. ट्रक क्रमांक एम.एच.४०-ए.के.५९४५ मध्ये १८ बैैलांना निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी नेण्यात येत होते. याबाबत ठाणेदार मुकुंद कुळकर्णी व डी.बी. पथकाला कुणकुण लागताच त्यांनी वरोरा टी-पॉर्इंजटजवळ नाकाबंदी केली. तेथे हा ट्रक पोहोचताच या ट्रकची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा ट्रकमध्ये १८ बैैलांना दोरीच्या साह्याने बांधून असल्याचे आढळून आले. या जनावरांना तेलंगणामध्ये कत्तलीसाठी नेत असल्याचीही या तस्करांनी कबुली दिली. या बैलांची किंमत एक लाख ८० हजार रूपये असून ट्रकची किंमत आठ लाख रूपये आहे. पोलिसांनी एकूण नऊ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तिघांविरूद्ध कलम ११ प्राणीमात्रांना निर्दयतेने वागणूक देणे प्रतिबंध कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रूपेश पाली, प्रकाश गोरलेवार, दिलीप जाधव, नितीन सलाम, प्रशांत आडे आदींनी पार पाडली. (प्रतिनिधी)