शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

१५० क्विंटल साखर परत पाठविली

By admin | Updated: September 1, 2016 02:30 IST

बाभूळगाव तालुक्याला वितरणासाठी पुरविलेली साखर निकृष्ट दर्जाची आणि अतिशय बारीक असल्याचे लक्षात

बाभूळगाव तहसील : सहा दुकानदारांना बजावली नोटीसयवतमाळ : बाभूळगाव तालुक्याला वितरणासाठी पुरविलेली साखर निकृष्ट दर्जाची आणि अतिशय बारीक असल्याचे लक्षात येताच तहसीलदार दिलीप झाडे यांनी तब्बल १५० क्विंटल साखर परत केली. बाभूळगाव तालुक्याला सणासुदीच्या काळात १५० क्विंटल साखर वितरणासाठी पाठविली होती. परंतु ही साखर अतिशय बारीक असल्याचे लक्षात आले. त्यामुळे दुकानदार ही साखर स्वीकारणार नसल्याचे लक्षात आल्याने तहसीलदारांनी ही साखर परत पाठविली. नवीन साखर बाभूळगाव तालुक्यासाठी वळती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकानांच्या मनमानी कारभाराविरूद्ध जिल्हा प्रशासनाने आता सणासुदीच्या दिवसांत कठोर पाऊल उचलले आहे. दुनाकदारांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यास पुरवठा विभागाने सुरूवात केली. त्यानुसार जिल्ह्यातील काही दुकानांवर अचानक धाडी घालण्यात आल्या. या धाडीत काही स्वस्तधान्य दुकान आणि केरोसिन विक्री दुकानांच्या विक्रीत गंभीर बाबी आढळल्या. दुकानावर नावाचे फलक नसणे, दर पत्रक नसणे, साठा फलक नसणे, ही बाब बहुतांश ठिकाणी उघड झाली. काही दुकानदारांना त्वरित योग्य त्या दुरूस्त्या करण्याची तंबी दिले. मात्र गंभीर प्रकार आढळलेल्या सहा विक्रेत्यांना जिल्हा पुरवठा अधिकारी शालीग्राम भराडी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात महागाव तालुक्यातील दोन, केळापूर व झरीतील प्रत्येकी एक, तर आर्णी तालुक्यातील दोन विक्रेत्यांचा समावेश आहे. दुसरीकडे पुरवठा विभागाकडून पुरविण्यात आलेल्या साहित्यातही घोळ असल्याचे सिद्ध होत आहे. (शहर वार्ताहर)