शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

१२६ कवींचे काव्याभिवादन

By admin | Updated: April 9, 2017 00:48 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीचे औचित्य साधून यवतमाळ नगरपरिषद ..

नगर भवनात आयोजन : नगरपरिषद, आंबेडकरी साहित्य व कला अकादमी यवतमाळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीचे औचित्य साधून यवतमाळ नगरपरिषद आणि आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने येथे महाकविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. १३ एप्रिल रोजी येथील नगरभवनात महाराष्ट्रातील नामवंत १२६ कवी यामध्ये सहभागी होणार आहेत. उद्घाटन नगराध्यक्ष कांचन बाळासाहेब चौधरी यांच्या हस्ते होईल. आंबेडकरी साहित्यिक प्रा. सतेश्वर मोरे अध्यक्षस्थानी राहतील. तीन सत्रात कविसंमेलन होईल. दुपारी १२ वाजता उद्घाटन सत्रासोबतच प्रथम सत्र सुरू होणार आहे. दुपारी ४ ते ७ तथा ७ ते १० असे अनुक्रमे द्वितीय व तृतीय सत्र राहील. द्वितीय सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. शीतल मडावी, तर तृतीय सत्राला प्रा.डॉ. गणेश टाले हे अध्यक्ष राहतील. तीनही सत्राचे संचालन प्रा.डॉ. अजय खडसे, चंद्रबोधी घायवटे, सज्जन बरडे, मृणालिनी दहिकर, सुनील वासनिक, प्रा. श्रद्धा धवने, प्रशांत वंजारे करतील. या महाकविसंमेलनात डॉ. नूरजहां पठाण, मांगीलाल राठोड, एजाज खान एजाज, रवींद्र साळवे, गजानन पालवे, मुन्नाभाई नंदागवळी, सुरेश साबळे, शालिक जिल्हेकर, हृदय चक्रधर, संजय घरडे, शेषराव धांडे, मोहन शिरसाठ, अनिल कांबळे, महेंद्र ताजने, प्रा. विलास भवरे, रानील कांबळे, सुदाम सोनुले, शरद थोरात, बी.टी. धांडे, सरिता रामटेके, आकांक्षा अळणे, कांचन वीर, विजया मारोतकर, जयश्री रामटेके, अविनाश गोंडाने, नागेश वाहुरवाघ, जगदीश राऊत, बुद्धघोष लोणारे, जयंत साठे, भूषण रामटेके, वैशाली कोल्हे, शशी थूल, संजय पाटील, विजय काळे, प्रा. महेश हंबर्डे आदी १२६ नामवंत कवी सहभागी होतील. या काव्याभिवादन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आंबेडकरी साहित्य व कला अकादमीचे गोपीचंद कांबळे, आनंद गायकवाड, बळी खैरे, कवडू नगराळे, सुनील भेले, सतीश राणा, भास्कर चव्हाण, सुनील वासनिक, संजय मानकर, डॉ. सुभाष जमधाडे, डॉ. साहेबराव कदम, प्रा. संदीप नगराळे, सुमेध ठमके, प्रा. युवराज मानकर, संजय ढोले, आनंद डोंगरे आदींनी केले आहे. (वार्ताहर)