ठळक मुद्दे कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भारतातील कानाकोपऱ्यातून लाखो भीम सैनिक दाखल झाले. विजयस्तंभाच्या परिसर हा जयभीमच्या घोषाने दुमदुमून गेला.
मागच्या वर्षीच्या तुलनेत लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी कोरेगाव भीमात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 17:05 IST