शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

योगामुळे वैश्‍विक बंधुता निर्माण होण्यास मदत

By admin | Updated: June 22, 2016 00:44 IST

वाशिम येथील योग दिनाचा मुख्य कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे हस्ते उद्घाटन.

वाशिम : योग हा केवळ व्यायाम प्रकार नसून, ते एक तत्त्वज्ञान आहे. जागतिक योग दिनाच्या निमित्त जगभरात आयोजित कार्यक्रमांमुळे वैश्‍विक बंधुता निर्माण होण्यास मदत होत असल्याचे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले. स्थानिक वाटणे लॉन्स येथे जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, गायत्री परिवार व नेहरू युवा केंद्र यांच्या विद्यमाने आयोजित मुख्य कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष लता उलेमाले, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, तहसीलदार बळवंत अरखराव, आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. हरीश बाहेती, दिनकर वाटणे, सुरेश लोथ आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत सर्व नागरिकांनी एकात्मितेची भावना जोपासण्याची शपथ घेतली. योग प्रशिक्षिका दीपा वानखेडे यांनी उपस्थिताना योगविषयक मार्गदर्शन केले.