शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST

रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. भारती देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकेतून विद्यार्थिनींनी दिसण्यापेक्षा असण्यावर भर देऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास ...

रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. भारती देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकेतून विद्यार्थिनींनी दिसण्यापेक्षा असण्यावर भर देऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, असे विचार व्यक्त केले. महिलांनी स्वतःमधील आत्मविश्वास जागृत करून सामाजिक व आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम व्हावे, त्याचबरोबर महिलांच्या विकासासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती देऊन आधुनिक काळात नवीन आव्हाने पेलण्यासाठी महिलांनी स्वतःला सक्षम करावे, असे विचार कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुनीता राठोड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रा. कीर्तने यांनी समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी महिला सक्षमीकरणाची सुरुवात आपल्या घरापासून करावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम पवार, तर आभारप्रदर्शन रासेयोचे सहकार्यक्रम अधिकारी प्रसेनजित चिखलीकर यांनी केले. ही कार्यशाळा ऑनलाइन पद्धतीने झूम ॲपवर घेण्यात आली. या कार्यशाळेत महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदविला.