शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

By admin | Updated: June 22, 2016 00:35 IST

कारंजा लाड तालुक्यातील घटना.

कारंजा लाड(जि. वाशिम): शेतात मॉन्सूनपूर्व कपाशी पिकाला पाणी देण्यासाठी मोटरपंप सुरू करतेवेळी विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला. सुनीता ज्ञानेश्‍वर कानकिरड (४0) असे मृतक महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवार २0 जून रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड येथे घडली मृतक महिलेच्या पतीने कामरगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे, की सुनीता ज्ञानेश्‍वर कानकिरड या सोमवार २0 जून रोजी आपल्या बांबर्डा शेत शिवारातील शेतात गेल्या होत्या. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास शेतात पेरणी केलेल्या मॉन्सूनपूर्व कपाशीला पाणी देण्यासाठी मोटरपंप सुरू करीत असताना त्यांना विजेचा धक्का लागला. त्यांना तत्काळ कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कामरगाव वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता दाभाडे, लाइनमन बुराळे व तलाठी ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे करीत आहे.