शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही वापरत असलेले वाहन भंगारात निघणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:47 IST

.................. आरटीओ कार्यालयातील नोंदी काय सांगतात? १५वर्षांपेक्षा जास्त जुनी खासगी वाहने - ७३० १० वर्षांपेक्षा जास्त जुनी व्यावसायिक वाहने ...

..................

आरटीओ कार्यालयातील नोंदी काय सांगतात?

१५वर्षांपेक्षा जास्त जुनी खासगी वाहने - ७३०

१० वर्षांपेक्षा जास्त जुनी व्यावसायिक वाहने - २६८

.............

गाडी चांगली असल्यास मिळणार फिटनेस सर्टिफिकेट

रस्त्यावर धावणारे वाहन हे सुस्थितीत असल्यास सुरुवातीपासूनच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट दिले जाणार आहे. ते पाच वर्षांसाठी असेल. यासह कमाल तीनवेळा मिळेल, अशी तरतूद नव्या कायद्यात करण्यात आली आहे.

................

भंगारात दिल्यास मिळणार १५ टक्के लाभ

वाशिम जिल्ह्याची लोकसंख्या जेमतेम १३ लाखांच्या आसपास असून जिल्ह्यात वाहनांचीही संख्या मर्यादित स्वरूपात आहे. त्यामुळे फारशी वाहने भंगारात निघणार नाहीत. जी वाहने तुलनेने बरीच जुनी झाली, ती भंगारात दिल्यास १५ टक्के लाभदेखील दिला जाणार आहे. त्यानुसार, जिल्ह्यात साधारणत: १० ‘स्क्रॅप सेंटर’ सुरू केले जाणार आहेत.

.................

भंगारातील ५०० वाहने धावतात रस्त्यावर

जिल्ह्यात १५ वर्षांपेक्षा अधिक काळ झालेली सुमारे ५०० वाहने आताही रस्त्यावर धावत आहेत. त्यातील बहुतांश वाहनांची नोंदणीदेखील नाही. यामुळे ती जप्त करून भंगारात काढण्याचे मोठे आव्हान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास पेलावे लागणार आहे.

......................

कोट :

गतवेळच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ‘स्क्रॅप पॉलिसी’ लागू करण्याचा निर्णय झाला. त्याची वाशिम जिल्ह्यातही अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत अशा प्रकारातील १० वाहने भंगारात काढण्यात आली आहेत. यापुढील काळात या कामास गती दिली जाणार आहे.

- ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम