शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
4
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
5
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
6
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
7
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
8
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
9
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
10
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
11
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
12
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
13
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
14
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती
15
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
16
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
17
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
18
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
19
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
20
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित

व्हॉल्वमधील पाण्याच्या गळतीने शेती चिभडली!

By admin | Updated: June 17, 2017 19:35 IST

अडोळ प्रकल्पावरून रिसोडकडे जाणार्‍या जलवाहिनीवर लावण्यात आलेला व्हॉल्व नादुरूस्त.

लोकमत न्यूज नेटवर्कबोराळा (वाशिम) : अडोळ प्रकल्पावरून रिसोडकडे जाणार्‍या जलवाहिनीवर लावण्यात आलेला व्हॉल्व नादुरूस्त होवून लाखो लिटर पाण्याची नासाडी सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे व्हॉल्वनजिक असलेल्या शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होवून जमीन चिभडली आहे.अडोळ प्रकल्प ते रिसोड शहरादरम्यानच्या जलवाहिनीवर ठिकठिकाणी व्हॉल्व बसविण्यात आले आहेत. ते आजमितीस कालबाह्य झाल्यामुळे महिन्यातून अनेकवेळ नादुरूस्त होवून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. ढोरखेडा गावानजिकचा व्हॉल्व १४ जून रोजी नादुरूस्त झाला. तेव्हापासून आजपयर्ंत (१७ जून) त्याच्या दुरूस्तीकडे लक्ष पुरविण्यात आलेले नाही. परिणामी, अडोळ प्रकल्पातील लाखो लिटर पाणी वाया जात असून नजिकच्या शेतजमिनींमध्ये पाणी घुसून ती चिभडत आहे. शेतकरी वामनराव मिटकरी यांच्या शेतीचे यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. जलसंपदा विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन विनाविलंब व्हॉल्व दुरूस्त करून होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी जोर धरत आहे.