शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमचे युवक वळले मत्स्य व्यवसायाकडे!

By admin | Updated: September 20, 2016 01:08 IST

तीन वर्षानंतर यंदा प्रथमच धरणे भरली तुडुंब; जिल्हय़ात मत्स्योत्पादनाला मिळतेय चालना.

वाशिम, दि. १९ - सन २0१३ ते २0१५ या तीन वर्षांत पावसाने दगा दिल्याने परंपरागत मत्स्यव्यवसाय करणारा भोई समाज आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला होता. यंदा मात्र दमदार पावसामुळे जिल्हय़ातील सर्वच धरणे पाण्याने तुडुंब भरल्याने मत्स्यव्यवसायाला पुन्हा एकवेळ ह्यअच्छे दिनह्ण आले असून या व्यवसायाकडे भोई समाजातील असंख्य युवक वळले आहेत.गत तीन वर्षात पावसाने मोठा दगा दिल्यामुळे भोई समाजाचा पारंपरिक व्यवसाय संकटात सापडला होता. यावर्षी मात्र सुरुवातीपासून दमदार स्वरूपात कोसळलेल्या पावसामुळे जिल्हय़ातील ३ मध्यम आणि १२२ लघू प्रकल्प तुडुंब भरले असून यामध्ये चालणार्‍या मत्स्यव्यवसायाला अचानक गती प्राप्त झाली आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणार्‍या या समाजातील अधिकांश कुटुंब मच्छीमार असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. विशेष बाब म्हणजे युवक वर्गही आता या व्यवसायाकडे वळला असून निसर्गाने चांगली साथ दिल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते, अशी आशा या व्यवसायातील युवकांनी व्यक्त केली.