शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये पावसाची सरासरी १०४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST

ग्रामीण भागांत पोलिसांची संख्या अपुरी वाशिम: जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या क्षेत्रात पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. त्यात धनज बु., शिरपूर ...

ग्रामीण भागांत पोलिसांची संख्या अपुरी

वाशिम: जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या क्षेत्रात पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. त्यात धनज बु., शिरपूर जैन, आसेगाव बाजार, कामरगाव, जऊळका आदींचा समावेश आहे. या सर्व ठाण्यांतर्गत येणारी गावे आणि लोकसंख्येचा विचार करता जनतेच्या सुरक्षेसाठी आवश्यक संख्येत पोलीस कर्मचारी नाहीत. त्यामुळे कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राखताना ताण येत आहे.

०००००००००००००

नदीवरील बंधाऱ्याची दुरवस्था

वाशिम : मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यासह वाशिम तालुक्यातील काही नद्यांवर उभारलेल्या बंधाऱ्यांची दुरवस्था झाल्याने या नदीपात्रात पाणी थांबत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा काहीच लाभ होत नसल्याने या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

०००००००००००००००००

आरोग्य केंद्राकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन

वाशिम : आरोग्य पोषण व समुपदेशन कार्यक्रमांतर्गत वाशिम तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर गुरुवारी गर्भवती व स्तनदा मातांसह ग्रामस्थांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.