शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक विभागाने राबविला मतदार नोंदणी कार्यक्रम

By admin | Updated: August 23, 2014 02:10 IST

वाशिम जिल्ह्यातील तीन मतदारसंघात वाढले १७६२८ मतदार

वाशिम - जिल्हय़ातील तीनही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे वातावरण तापले असून, गत विधानसभा निवडणुकीत असलेल्या मतदारांमध्ये १७ हजार ६२८ जणांची वाढ झाली आहे.लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे पुनर्रिक्षणणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात ९ ते ३0 जूनदरम्यान मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची विशेष मोहीम राबविली. यादरम्यानवाशिम जिल्ह्यातील १८ हजार ३१३ नवीन मतदारांनी आपले नावे मतदार यादीत नोंदविली. त्यापैकी १७,६२८ मतदारांची नावे नव्याने मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत १७ हजार ६२८ मतदारांची वाढ झाली. मतदार नोंदणी कार्यक्रमात १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदार यादीत नावे नसलेल्या, नावांत व तपशिलात दुरुस्ती, नावे वगळणी इ. बाबीवर या मोहिमेंतर्गंत नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गंत वाशिम जिल्हय़ामध्ये महिला मतदार व युवा मतदारांचे संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. नवीन मतदारांमध्ये युवा व महिलांचा मोठय़ा प्रमाणात समावेश असल्याचे निवडणूक विभागाने कळविले आहे.