शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम

By admin | Updated: June 7, 2014 22:53 IST

मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कारंजा विधानसभा अंतर्गत स्थानिक तहसील प्रशासनाच्या वतीने ९ ते ३0 जून या कालावधीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे,

कारंजालाड : मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कारंजा विधानसभा अंतर्गत स्थानिक तहसील प्रशासनाच्या वतीने ९ ते ३0 जून या कालावधीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती तहसीलदार एस.व्ही.उंबरकर यांनी ७ जून रोजी दिली. या कार्यक्रमांतर्गत १ जानेवारी २0१४ रोजी वयाचे १८ वर्ष पूर्ण करणार्‍या मतदारांचे मतदार यादीत नाव टाकणे, वगळणे, नावात दुरूस्ती व भागाचे स्थलांतर तसेच ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे पण छायाचित्र नाही अशा मतदारांचे छायाचित्र जमा करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय (बीएलओ) यांच्यामार्फत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच प्रारूप मतदार याद्या ९ जून रोजी सर्व मतदान केंद्रावर तसेच तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, ९ जून रोजी प्रारूप याद्या प्रसिद्ध करणे, ९ ते ३0 जूनपर्यंत दावे व हरकती दाखल करता येईल. २१, २२, २८ आणि २९ जून रोजी विशेष मोहिम राबविल्या जाणार आहे. १५ जुलै रोजी दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहे. २५ जुलै रोजी डाटाबेसचे अद्ययावतीकरण तर ३१ जुलै रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येईल. (नगर प्रतिनिधी)