शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तधान्य वितरणात दक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:48 IST

----------------- पोलिसांकडून वाहनांवर कारवाई वाशिम: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून, पुसदमार्गे परजिल्ह्यातून येणाऱ्या दुचाकी वाहनांची तपासणी ...

-----------------

पोलिसांकडून वाहनांवर कारवाई

वाशिम: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून, पुसदमार्गे परजिल्ह्यातून येणाऱ्या दुचाकी वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. या अंतर्गत जागमाथा फाट्यावर शुक्रवारी १२ वाहनांवर कारवाई करण्यात आली.

------

पीककर्जासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे

वाशिम: राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने, शेतकरी वारंवार पीककर्जासाठी बँकांची वाऱ्या करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात शुक्रवारी पाहायला मिळाले.

--------------------

शेतकरी गटाला अनुदान देण्याची मागणी

काजळेश्वर: शासनाच्या ‘उन्नत शेती समृद्ध शेती’ या घोषणेनुसार शेती व्यवसाय करण्यास मदत व्हावी, म्हणून शासनाने काजळेश्वर येथील बळीराजा स्वयंसहायता शेतकरी गटास अनुदान द्यावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी केली आहे.

---------------

आशा, गटप्रवर्तकांच्या मागण्या प्रलंबित!

वाशिम : आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या दरमहा मानधनात वाढ करावी, यासह इतर मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी आशासेविकांकडून शुक्रवारी प्रशासनाकडे करण्यात आली.

--------------

गर्दी टाळण्याचे गावकऱ्यांना आवाहन

वाशिम: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी व्हायला नको. ही बाब लक्षात घेऊन गावकऱ्यांनी गावात होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन खंडाळा ग्रामपंचायतीने शनिवारी ग्रामस्थांना केले.