शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्ल्यातील दोघे अटकेत

By admin | Updated: September 26, 2016 03:11 IST

डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटनेतील दोन फरार आरोपींना अटक.

अकोला, दि. २५- डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुलजारपुरा, फुकटपुरा येथील अब्दूल नईम अब्दूल जावेद या इसमावर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या दोन आरोपींना डाबकी रोड पोलिसांनी अटक केली. या दोन आरोपींना अटक केली असली, तरी एक आरोपी अद्यापही फरार आहे.फुकटपुरा येथील रहिवासी एका इसमावर हबीबनगर येथील रहिवासी अ. शफीक अ. रउफ, अ. रउफ अ. रफीक आणि त्यांच्या एका साथीदाराने धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला चढविला होता. या हल्ल्यात सदर इसम गंभीर जखमी झाल्यानंतर डाबकी रोड पोलिसांनी त्याला तातडीने सवरेपचार रुग्णालयामध्ये दाखल केले. सदर इसमाची प्रकृती धोक्याबाहेर असून, त्याच्यावर हल्ला करणारे तीनही आरोपी फरार झाले होते. यामधील हबीबनगर येथील रहिवासी अ. शफीक अ. रउफ, अ. रउफ अ. रफीक या दोन आरोपींना रविवारी अटक करण्यात आली असून, तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे. अलिकडच्या काही दिवसांत शहरात हाणामारी व खुनाचे प्रकार घटल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.