शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

महागाव येथे दोन गटात हाणामारी!

By admin | Updated: October 2, 2016 02:27 IST

रिसोड तालुक्यातील घटना; शेतीचा वादात गावठी कट्टय़ाचा वापर करण्यात आला.

रिसोड(जि. वाशिम), दि. १- भावकीमध्ये शेतीच्या वादावरून झालेल्या भांडणादरम्यान हाणामारी झाली. तालुक्यातील महागाव येथे ३0 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेत परस्पराविरोधी तक्रारींवरून पोलिसांनी गुन्हय़ांची नोंद केली. याबाबत पंकज भास्कर तेजनकर यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की शेतीच्या जुन्या वादावरून फवारणी करतेवेळी आरोपींनी कुर्‍हाडीने मारहाण करून जखमी केले. या घटनेमध्ये गावठी कट्टय़ाचाही वापर झाल्याची नोंद आहे. त्यावरून भागवत तेजनकर, शिवाजी तेजनकर व शहाजी तेजनकरविरुद्ध कलम ३२४, ३२३, ५0४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच गावठी कट्टा आढळल्याने कलम ३,२५ आर्य अँक्टनुसार गुन्हा दाखल झाला. दुसर्‍या गटातर्फे शिवाजी तेजनकर यांनी फिर्याद नोंदविली, की शेतामध्ये फवारणी करीत असताना आरोपींनी मनाई केली व विळ्याने मारहाण करून जखमी केले. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भास्कर तेजनकर, पंकज तेजनकर, गजानन तेजनकर व चंद्रकला तेजनकर यांच्याविरुद्ध कलम ३२४, ५0४, ५0६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास रिसोड पोलीस स्टेशनचे गेडाम करीत आहेत.