शहरं
Join us  
Trending Stories
1
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
2
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
3
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
4
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
5
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
8
शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
9
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
10
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
11
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
12
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
13
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
14
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
15
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
16
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
17
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
19
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
20
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक

अंगावर खाजकुयरी टाकून लुटण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 7, 2014 01:16 IST

मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथे अंगावर खाजकुयरी टाकून लुटण्याचा प्रयत्न

मंगरूळपीर : तालुक्यातील शेलूबाजार येथील मुख्य चौकात एका शेतकर्‍याच्या अंगावर खाजकुयरी टाकून हातातील ४0 हजार रुपयांच्या रकमेची थैली ओढून पळणार्‍या अज्ञात चोरट्याचा अाँटोचालक दीपक डोंगरे यांनी पाठलाग करून पैशाची थैली हस्तगत केली. त्यांनी ती रक्कम शेतकर्‍याला परत केली. ही घटना ५ जून रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. किन्हीराजा येथील माजी मुख्याध्यापक चंद्रकांत काटे यांनी ५ जूनला शेलूबाजार येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून ४0 हजार रुपये काढले. ते पैसे स्टेट बँकेतील त्यांच्या मुलाच्या खात्यात ते जमा करणार होते; परंतु शेलूबाजार येथील स्टेट बँकेचे व्यवहार गुरुवारी बंद असतात. त्यामुळे त्या पैशांची थैली घेऊन ते गावी जाण्यासाठी मुख्य चौकात येत असताना एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या अंगावर खाजकुयरी टाकून पैशाची थैली ओढून पळ काढला होता. काटे हे त्याचा पाठलाग करीत असल्याचे पाहून ऑटोचालक दीपक डोंगरे यांनी त्या चोरट्याचा पाठलाग केला असता चोरट्याने पैशांची थैली फेकून तो पळून गेला. डोंगरेने ती थैली काटे यांना प्रामाणिकपणे दिली. त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.