शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकलस्वारास उडवून ट्रकचालक फरार

By admin | Updated: May 31, 2017 01:07 IST

अपघातात एक जण जागीच ठार : कुकसा फाट्यानजीकची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : मोटारसायकलला दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास कुकसा फाट्यावर घडली. अपघातानंतर ट्रक चालक फरार होण्यात यशस्वी झाला. सतीश वामन कुटे असे मृतकाचे नाव आहे.मंगळवारी दुपारी ४.१५ वाजताच्या सुमारास सतीश कुटे हे संभाजी कुटे यांच्यासह दुचाकीने पांगरी कुटे जात होती तर मालेगाववरून मेहकरकडे ट्रक जात होता. कुकसा फाट्यावर या दोन्ही वाहनांत समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील सतीश कुटे हे जागीच ठार झाले तर संभाजी शिवाजी कुटे हे जखमी झाले. या अपघातानंतर गावातील नागरिकांनी ट्रक अडवून रास्ता रोको केला. यामुळे मेहकर ते मालेगाव या मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प होती. दोन्ही बाजूने जवळपास एक कि.मी. अंतरापर्यंत वाहनांची रांग लागली होती. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरिष गवळी यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठले. यावेळी गवळी यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून गाावकऱ्यांची समजूत काढली. यामुळे गावकऱ्यांनी रास्ता रोको मागे घेत पोलीस प्रशासनाला सहकार्य केले, तसेच पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यात मोलाची भूमिका बजावली. सदर ट्रक डोणगावजवळ पकडल्याची माहिती आहे. ट्रकचालक फरार आहे.