शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
6
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
7
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
8
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
9
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
10
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
11
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
12
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
13
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
14
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
15
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
16
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
17
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
18
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
20
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

तूर घेऊन जाणारा ट्रक उलटला; चार तास वाहतूक ठप्प!

By admin | Updated: May 8, 2017 04:19 IST

गोलवाडी फाट्यानजिकची घटना; सुदैवाने जिवीतहानी टळली!

वाशिम : येथून कानपूरकडे तूरीचा माल घेऊन जाणारा ट्रक गोलवाडी (ता.मंगरूळपीर) फाट्यानजिक उलटला. रविवार, ७ मे रोजी सकाळी १0.३0 च्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, रस्त्याच्या मधोमध ट्रक आडवा झाल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास खोळंबली होती.यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, वाशिमवरून कानपूरकडे तूर घेवून जाणारा ट्रकला (क्रमांक एम.पी.0७ एच.बी. ५८५३) समोरून भरधाव वेगात येणार्‍या वाहनाने कावा मारला. यावेळी ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने भारीभरकम स्वरूपातील हा ट्रक रस्त्यावर उलटून आडवा झाला. हा अपघात एवढा भीषण होता, की ट्रकचा समोरचा भाग चकनाचूर झाला. या घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास खोळंबली होती. त्यामुळे नागरिकांची मोठय़ा प्रमाणात तारांबळ उडाली.मंगरूळपीर पोलीस घटनेबाबत अनभिज्ञरविवारी सकाळी १0.३0 वाजता घडलेल्या या घटनेबाबत मंगरूळपीर पोलिसांना सायंकाळी उशीरापर्यंतही माहिती नव्हती. ह्यलोकमतह्णच्या प्रतिनिधीने यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दुरध्वनीव्दारे संपर्क साधला असता, पोलिस याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.