शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

वाशिम अर्बन बँकेच्या रिसोड शाखेचे स्थानांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:34 IST

----------------- मोबाइल जंक्शनचे थाटात उद्घाटन वाशिम : स्थानिक अकोला नाका चरखा कॉम्प्लेक्स येथे मोबाइल जंक्शन सेंटरचे आमदार राजेंद्र पाटणी ...

-----------------

मोबाइल जंक्शनचे थाटात उद्घाटन

वाशिम : स्थानिक अकोला नाका चरखा कॉम्प्लेक्स येथे मोबाइल जंक्शन सेंटरचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते शुक्रवारी थाटात उद्घाटन पार पडले. या प्रसंगी आमदार लखन मलिक व माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू यांची प्रमुख उपस्थिती होती. मोबाइल जंक्शन येथे विविध नामांकित कंपन्यांचे मोबाइल फोन व यासाठी लागणारी ॲसेसरिज ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. डॉ. दिलीपराव सरनाईक यांचे सुपुत्र राम सरनाईक यांच्या नवीन प्रतिष्ठानला अनेक मान्यवरांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गणेश गुलाबराव सरनाईक, अनिल पंढरीराव सरनाईक, अमोल दिलीपराव सरनाईक, सुरेखा अमोल सरनाईक, राम दिलीपराव सरनाईक, श्याम पंढरीराव सरनाईक यांनी परिश्रम घेतले. (वा.प्र.)

------------------------

चापे सोनोग्राफी सेंटरचा आज शुभारंभ

मालेगाव : येथे काटेकर कॉम्प्लेक्स येथे दुपारी १ वाजता चापे सोनोग्राफी व कलर डॉप्लर एक्स रे सेंटरचा आज शुभारंभ होत आहे. मालेगावकरांना या सेंटरमुळे विविध प्रकारच्या सोनोग्राफीच्या सुविधा गावातच प्राप्त होणार आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार अमित झनक हे राहणार असून, प्रमुख उपस्थिती सर्व डॉक्टरर्स असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. सचिन चापे यांनी केले आहे. (वा प्र)