शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुक्यात प्रशासकीय कारणांवरून ८ तलाठ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:46 IST

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सार्वत्रिक बदली २०२१ तलाठी संवर्ग, कारंजा उपविभागातील बदलीस पात्र असलेले तलाठी यांच्या बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात ...

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सार्वत्रिक बदली २०२१ तलाठी संवर्ग, कारंजा उपविभागातील बदलीस पात्र असलेले तलाठी यांच्या बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत. सजात कार्यरत तलाठी यांच्या विनंतीवरून तसेच त्यांनी दिलेल्या सजाच्या गावांच्या पसंतीनुसार त्यांची नवीन सजांच्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. त्यानुसार कारंजा तालुक्यातील धामणी येथील तलाठी एस. व्ही. सावरकर यांची हिवरालाहे येथे, सोहळ येथील तलाठी व्ही. झेड. राठोड यांची सोमठाणा येथे, वालई येथील तलाठी सुषमा डांगे यांची बदली सोहळ येथे, हिवरालाहे येथील तलाठी नितीन घाटे यांची बदली बेंबळा येथे, सोमठाणा येथील तलाठी एस. एन. लाड यांची बदली मनभा भाग २ येथे, विळेगाव येथील तलाठी सविता देशमुख यांची बदली वालई येथे, मनभा भाग २चे तलाठी आर. एस. कोकाटे यांची बदली विळेगाव येथे, तर बेंबळा येथील तलाठी ए. व्ही. गुगळे यांची बदली धामणी, ता. कांरजा येथे करण्यात आली आहे. उपरोक्त तलाठ्यांच्या विनंतीवरून बदलीस पात्र असलेल्या तलाठ्यांना कोणत्याही प्रकारचा प्रवासभत्ता पदग्रहण अवधीसाठी प्राप्त राहणार नाही. तसेच संबंधित मंडल अधिकारी यांनी त्यांच्या मंडळातील संबंधित तलाठ्यांच्या प्रभार हस्तांतरण कार्यवाहीचा अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालय, कारंजा या कार्यालयात सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.