शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

पोकरांतर्गत शेतीशाळा समन्वयक, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:28 IST

कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने स्थानिक विदाता प्रशिक्षण केंद्र येथे सदर प्रशिक्षण घेण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी डी. ...

कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने स्थानिक विदाता प्रशिक्षण केंद्र येथे सदर प्रशिक्षण घेण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी डी. के. चौधरी यांनी अध्यक्षस्थान भूषविले. उद्घाटक म्हणून प्रकल्प विशेषज्ञ (कृषी) मिलिंद अरगडे होते. यावेळी नोडल अधिकारी विदाताचे एस. के. देशमुख, कृषी महाविद्यालय रिसोडचे प्रा. एस. बी. खोडके व शेतीशाळा समन्वयक आर. एस. घुले, प्रकल्प विशेषज्ञ मनुष्यबळ विकास विश्वजित पाथरकर, आर. ए. खिल्लारी, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

नानाजी देशमुख यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर एस. के. देशमुख यांनी प्रशिक्षणाचे उद्देश व पीक परिस्थितीनुसार आवश्यक तंत्राबाबत माहिती दिली. डी. के. चौधरी यांनी शेती शाळेबाबत, मिलिंद आरगडे यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. एकात्मिक कीड व्यवस्थापन, सुधारित वाणांचाच वापर याविषयी कृषी संशोधन केंद्रातील आर. ए. आंबेनगरे यांनी तर सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर व बीज प्रक्रिया यांविषयी कृषी महाविद्यालय येथील प्रा. एस. बी. खोडके यांनी मार्गदर्शन केले. शेती शाळा समन्वयक आर. एस. घुले यांनी शेती शाळेत सर्वेक्षण व निरीक्षणाचे महत्त्व व नोंदींबाबत सविस्तर माहिती विशद केली. उपस्थितांनी प्रशिक्षणानंतर वनोजा फार्म येथील एसआरटी प्लॉटची पाहणी केली. प्रशिक्षणास जिल्ह्यातील शेतीशाळा प्रशिक्षक उपस्थित होते. विश्वजित पाथरकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर अभिषेक देशमुख यांनी आभार मानले.