शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता कामामुळे वाहतुकीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:27 IST

............... मुख्य रस्त्यावरील हातपंप हटवा वाशिम : स्थानिक पाटणी कमर्शियल काॅम्प्लेक्ससमोरच्या मुख्य रस्त्याला लागूनच जुना हातपंप अद्याप कायम आहे. ...

...............

मुख्य रस्त्यावरील हातपंप हटवा

वाशिम : स्थानिक पाटणी कमर्शियल काॅम्प्लेक्ससमोरच्या मुख्य रस्त्याला लागूनच जुना हातपंप अद्याप कायम आहे. पाणी उपलब्ध नसलेला हा हातपंप काढून घ्यावा, अशी मागणी होत आहे.

..............

रस्त्याला खड्डेच खड्डे, वाहनचालक त्रस्त

वाशिम : पोस्ट ऑफिस चाैकापासून सिव्हिल लाईनकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीची मागणी वेळोवेळी करण्यात आली; मात्र हा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ असून वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

...................

मोकाट श्वानांमुळे नागरिक त्रस्त

वाशिम : शहरातील काही भागात विशेषत: रात्रीच्या सुमारास मोकाट श्वान अंगावर धावून येण्याचा प्रकार बळावला आहे. यामुळे वाहनचालक नागरिक त्रस्त झाले असून, न.प.ने श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

...............

शिवरायांच्या पुतळ्यास जलाभिषेक

वाशिम : स्थानिक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास वर्षभर जलाभिषेक करण्याचा संकल्प शहरातील काही युवकांनी घेतला आहे. त्यानुसार, रविवारी सकाळच्या सुमारास हा उपक्रम राबविण्यात आला.