शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

ट्रॅक्टरची बसला धडक; गुन्हा दाखल

By admin | Updated: April 3, 2017 02:11 IST

ट्रॅक्टरने बसला मागून धडक दिल्याने एस.टी.बसचे १0 हजार रुपयांचे नुकसान झाले.

मंगरुळपीर (वाशिम), दि. २- ट्रॅक्टरने बसला मागून धडक दिल्याने एस.टी.बसचे १0 हजार रुपयांचे नुकसान झाले. २ एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी आसेगाव पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बसचालक शंकर पांडुरंग बोरकर (वय ४५ वर्षे) यांनी पोलिसात तक्रार दिली, की २ एप्रिल रोजी रिसोड आगाराची बस क्रमांक एम.एच.४0 वाय, ५३५६ ही चंद्रपूरवरुन रिसोडकडे प्रवासी घेऊन जात असताना तालुक्यातील दस्तापूरजवळ भरधाव येणार्‍या ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.४५ एस १५८७ ने बसला मागून धडक दिली. यामध्ये बसचे १0 हजार रुपयांचे नुकसान झाले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी टॅक्टर चालकविरुद्ध कलम २८९, ४२७ मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर बस रस्त्याच्या कडेला उभी केल्यानंतर प्रवाशांना तापत्या उन्हात दुसरी बस येईपर्यंत ताटकळत बसावे लागले.