शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:08 IST

वाशिम : तीन वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना  वाशिम जिल्हय़ात घडली. विहिरीत पडून दोन महिलांचा मृत्यू तर एक  जण विजेच्या टॉवरजवळ मृतावस्थेत आढळून आला.

ठळक मुद्देविहिरीत पडून दोन महिलांचा मृत्यूएक  जण विजेच्या टॉवरजवळ मृतावस्थेत आढळून आला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तीन वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना  वाशिम जिल्हय़ात घडली. विहिरीत पडून दोन महिलांचा मृत्यू तर एक  जण विजेच्या टॉवरजवळ मृतावस्थेत आढळून आला.अनसिंग: पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या २0 वर्षीय महिलेचा  तोल गेल्याने ती विहिरीत पडली. या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाल्याची  घटना सोंडा शेतशिवारात शुक्रवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी  १0.३0 वाजताच्या सुमारास घडली. सोंडा येथे सद्यस्थितीत  पाणीटंचाई जाणवत आहे. पिण्याचे पाणी आणण्यासाठी शेतशिवारा तील विहिरीवर जावे लागते. सोंडा येथील संगीता सुभाष वाबळे ही  विवाहित महिला पाणी भरण्यासाठी गेली असता, तिचा विहिरीत  अचानक तोल गेला. विहिरीत पडल्याने घटनास्थळीच तिचा मृत्यू  झाला.रिसोड : विहिरीत पडून ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना १0  ऑगस्ट रोजी करडा येथे घडली. देवानंद देशमुख यांनी फिर्याद दिली  की, गायीला चारापाणी करण्यासाठी तसेच झाडाला पाणी देण्याकरि ता विहिरीवर गेलेल्या उषाबाई परमेश्‍वर वाघ रा. अंत्री यांचा पाय  घसरून विहिरीत पडल्या. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी  रिसोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.मानोरा : दापुरा येथील भगवंत गणपत आखुड (४0) हा इसम ११  ऑगस्ट रोजी सकाळी विजेच्या टॉवरजवळ मृतावस्थेत आढळून  आला. याबाबत  जगदीश भगवंत दिघडे यांनी मानोरा पोलीस  स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार  आकस्मिक मृत्यृची नोंद घेण्यात  आली. दापुरा परिसरातील चौसाळा शेतशिवारात जगदीश  भगवंत  दिघडे हा शेतात फिरत असताना ११ ऑगस्टला विजेच्या टॉवरजवळ  भगवंत गणपत आखूड  हा इसम मृत अवस्थेत पडलेला आढळून  आला. त्यानुसार  जगदीश दिघडे यांनी मानोरा पोलीस स्टेशनला  फिर्याद दिली. पोलिसांनी प्रकरण तपासात घेतले असून, घटनेचा त पास बिट जमादार शिवा राठोड, ईश्‍वर बाकल, आकाश बाकुळकर हे  करीत आहेत.