शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीबहाद्दराला तीन दिवसांची पोलीस कोठडी

By admin | Updated: February 19, 2016 01:56 IST

दोन आरोपीं पसार.

वाशिम : महात्मा फुले मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहासंबंधी केलेली तक्रार मागे घेण्यासाठी पैसे स्वीकारणार्‍या संजय वैरागडे याला १८ फेब्रुवारीला न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, माणिक बांगर व भानुदास खंडारे सध्या पसार झाले आहेत. शहरातील अल्लडा प्लॉट परिसरात वसंत धाडवे यांचे महात्मा फुले मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात भानुदास खंडारे नामक इसमाने चार-पाच मुलांची दिशाभूल करून स्वत:च्या हस् ताक्षराने वसतिगृहातील गैरसोयींची तक्रार संबंधीत अधिकार्‍याकडे केली. या तक्रारीमध्ये वसतिगृहांतील मुलांना जेवन व्यवस्थित दिले जात नाही, पाण्याची व्यवस्था बरोबर नाही, अशा स्वरूपाचे मुद्दे हो ते. त्यानंतर खंडारे यांनी संजय वैरागडे व माणिक बांगर यांना बोलावून वसतिगृहाच्या विरोधात तक्रार दिली होती. सदर तक्रार मागे घेण्याकरिता धाडवे यांना ३0 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती सात हजार रुपये देण्याचे ठरले. स् थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ फेब्रुुवारी रोजी काटा मार्गावरील हॉटेलमध्ये सापळा रचला असता, संजय परशराम वैरागडे याने सात हजार रुपयांची खंडणी दोन पंचासमक्ष स्वीकारताच रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर वैरागडे याने सदर नोटा फाडून तोंडात टाकून गिळून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी संजय वैरागडे, माणिक बांगर व भानुदास खंडारे या तिघांविरुद्ध भादंविचे कलम ३८४ (खंडणी मागणे) व ३४ अन्वये रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. अटक केलेल्या वैरागडे याला १८ फेब्रुवारीला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी वैरागडेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.