शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदाराचा हृदयविकाराने मृत्यू

By admin | Updated: January 7, 2015 00:35 IST

मृतदेह कारंजा येथे रवाना

जळगाव जामोद : जळगाव जामोद तहसीलचे विद्यमान तहसीलदार बी. एन. चव्हाण यांचे ६ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ५ जानेवारीपासून ते आजारी होते, तर आज ६ रोजी सकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्याच्या कारणावरून त्यांना स्थानिक डॉ. जाधव यांच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर खामगाव येथील डॉ. आशीष अग्रवाल यांच्या रुग्णालयात आणले असता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. यानंतर बी.एन. चव्हाण यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गाव वाशिम जिल्हय़ातील कारंजा येथे पाठविण्यात आला. मृत्यूसमयी त्यांचे वय अंदाजे ५३ वर्षांंचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, २ मुले असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ७ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. अंतिम संस्कार त्यांच्या मूळगावी वाशिम जिल्हय़ात कारंजा येथे करण्यात येतील. जळगाव येथे गेल्या ८ महिन्यांपासून ते तहसीलदार पदावर कार्यरत होते.