शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

"आॅनलाईन"च्या युगात तलाठी अप्रशिक्षित!

By admin | Updated: June 14, 2017 20:07 IST

महसूल विभागातील महत्वपूर्ण घटक असलेल्या तलाठ्यांना देखील प्रशिक्षण मिळणे दुरापास्त झाल्याने त्याचा थेट दैनंदिन कामांवर परिणाम जाणवत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, आॅनलाईन प्रणालीच्या युगात प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक घटक तांत्रिकदृष्ट्या प्रगल्भ असणे गरजेचे आहे. मात्र, अद्ययावत प्रशिक्षणाअभावी अनेक कर्मचारी अद्याप संगणक ज्ञानापासूनही दुरच आहेत. महसूल विभागातील महत्वपूर्ण घटक असलेल्या तलाठ्यांना देखील प्रशिक्षण मिळणे दुरापास्त झाल्याने त्याचा थेट दैनंदिन कामांवर परिणाम जाणवत आहे.जिल्ह्यातील बहुतांश तलाठ्यांना गावपातळीवर अद्यापपर्यंत स्वतंत्र कार्यालय मिळालेले नाही. निवासस्थानांची सुविधा उपलब्ध नाही. अवैध रेती वाहतूकप्रकरणी कारवाई करताना संरक्षण नाही, नियमित वेतन मिळत नाही, रिक्त पदांचा अतिरिक्त ताण सोसावा लागत असल्याचे तलाठ्यांचे म्हणणे आहे. या समस्यांवर प्रभावी तोडगा काढून संगणक प्रणालीचे अद्ययावत प्रशिक्षण नियमित मिळावे, अशी मागणी तलाठी वर्गातून होत आहे.