शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रिष्मकालीन क्रिडा शिबीराचा समारोप

By admin | Updated: May 20, 2017 13:35 IST

जिल्हा क्रिडा प्रशिक्षण केंद्र अंतर्गत गिष्मकालीन क्रिडा प्रशिक्षण शिबीराचा समारोप स्थानिक जिल्हा क्रिडा संकुलावर झाला.

वाशिम : आयुक्त व क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रिडा अधिकारी वाशिम कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रिडा प्रशिक्षण केंद्र अंतर्गत गिष्मकालीन क्रिडा प्रशिक्षण शिबीराचा समारोप स्थानिक जिल्हा क्रिडा संकुलावर झाला. सदर शिबीराच्या समारोपासमयी बादशाह धामणे, मानप सभापती डॉ.भागवत महाले, प्राचार्य बाळासाहेब गोटे, प्राचार्य संतोष राठोड, हरिभाउ दिवटीया, दिलीप पवार, अशोक राउत, सतिष ईखार, बावणे, उंडाळ, प्रा.चतरकर, संतोष मलीक, प्रा.तनय गोडे, प्रा.संजय शिंदे व इतर उपस्थित होते.सदर समारोप वेळी फुटबॉल व कबड्डीचे प्रदर्शनीय सामने घेण्यात आले या प्रसंगी प्राचार्य बाळासाहेब गोटे, यांनी आपल्या मनोगतातून खेळाडंूनी अतिशय मनमुराद आनंद घेतला व त्यातून आपले बरेच कौशल्य विकसीत केलेले दिसून येत आहहे तसेच डॉ. भागवत महाले यांनी प्रशिक्षण शिबीराच्या खेळाडूंना अतिशय योग्य प्रकारे उपयोग घेवून प्रत्यक्षात या कौशल्याचा प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये उपयोग आणावा असे आवाहन केले सदर शिबीराचेप्रथम वाशिम जिल्हयामध्ये कबड्डीचे क्रिडा प्रशिक्षण शिबीर व प्रदर्शनी सामने घेण्यात आले सदर शिबीरामध्ये राष्ट्रीय पदक विजेता व सहभागी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुलदिप बदर यांनी  केले तर आभार प्रदर्शन प्रल्हाद आळणे यांनी केले सदर शिबीरातील सामन्यामध्ये पंच म्हणून किसन सोनटक्के,हितवा बेनीवाले, विकास नवघरे, सतिष पट्टेबहादूर, संजय पट्टेबहादूर,यांनी काम पाहीले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शेखर पाटील जिल्हा क्रिडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली किशोर बोंडे, राज्य क्रिडा मार्गदर्शक रफिक मामू, सुनिल देशमुख, विनायक जवळकर गफुर पप्पुवाले, चेतन शेंडे, सचिन आळणे, संदेश पवार, राजदीप मनवर, अमोल गोटे, राहूल धामणे, उमेश धामणे, कलीम बेग मिर्झा , भारत वैद्य, संतोष कनकावर, देविदास धामनकर, सागर आळणे, सुरेश उगले, तसेच नॅशनल युथ क्लबचे सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य केले