शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

थकीत कर व नळपट्टी वसुलीसाठी धडक माेहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST

रिसोड नगर परिषदेमध्ये नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी यांनी रिसोड कर विभागात जाऊन थकीत असलेल्या रकमेची पाहणी केली असता मोठ्या ...

रिसोड नगर परिषदेमध्ये नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी यांनी रिसोड कर विभागात जाऊन थकीत असलेल्या रकमेची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात वसुली प्रलंबित असल्याचे दिसून आले. यावरून त्यांनी रिसोड शहरातील नागरिकांकडे असलेल्या थकीत रकमेचा त्वरित भरणा करून नगरपरिषदेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ज्या घर मालकाकडे थकीत कर बाकी आहे त्यांनी आपला कर लवकरात लवकर भरा अन्यथा थकीत असलेल्या करधारकांची यादी रिसोड शहरातील मुख्य रस्त्यावरून ध्वनिप्रक्षेपणाद्वारे घोषित करण्यात येईल.

तसेच शहरातील नळधारकाकडे पाणीपट्टी थकीत असेल त्यांना तीन दिवसांची मुदत देण्यात येईल जर मुदत देऊन सुद्धा पाणीपट्टी भरली नाही तर त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्यात येईल.

नागरिकांनी त्वरित थकीत रक्कम भरुन सहकार्य करण्याचे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.

तसेच नागरिकांना कर भरणाविषयी काही अडचणी असल्यास नगरपरिषद कर निरीक्षक अजिज अली यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(तालुका प्रतिनिधी)