शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

करूणोश्‍वरासह वास्तव्यास आलेले ‘श्रीगणेश’

By admin | Updated: September 7, 2014 22:50 IST

वाशिम येथील प्राचीन गणेशमुर्ती; वत्सऋषीद्वारे गणेशाची स्थापना.

वाशिम : वत्सगुल्म नगरीची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणार्‍या करूणेश्‍वर मंदिरामध्ये प्राचीनकालीन स्थापन झालेले जागृत गणेशाचे मंदिर प्रसिद्ध आहे. संकटात असलेल्या भक्तांच्या हाकेला धावून येण्याचे या गणरायाचे खास वैशिष्ट्य आहे म्हणूनच वाशिमकर करुणेश्‍वर मंदिरात असलेल्या गणपतीला संकटमोचन म्हणूनही ओळखतात.प्राचीन काळात वत्सऋषींनी वत्सगुल्म नगरीत अनेक वर्ष तपश्‍चर्या केली. त्यामुळे शिवाला करूणा उत्पन्न होऊन अनेक देवतांसह वत्सऋषींच्या आश्रमात ते आले होते. वत्सऋषीच्या प्रार्थनेवरून सर्वदेवांसह तत्कालीन भक्तांचा उद्धार करण्यासाठी शंकराने श्री करूणेश्‍वर नावाने येथे कायमचेच वास्तव्य केले,अशी आख्यायिका आहे. याच करूणेश्‍वर मंदिरामध्ये वत्सऋषींनी गणेश मंदिराची स्थापना केली असावी असे पूर्वजाकडून सांगितले जाते. करूणेश्‍वर मंदिरामध्ये असलेल्या या गणेशाची मनोभावे आराधना केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्णत्वास जातात , अशी आख्यायिका आहे. गणेश उत्सवामध्ये येथे भक्तांची चांगली गर्दी असते. हे मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध असून, या मंदिराचा वत्सगुल्म महात्म्यामध्ये उल्लेख असल्याने या मंदिराला अनन्यसाधारण महत्व आहे.