शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

सोयाबीन पीक सुधारित लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:50 IST

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र वाशिम डॉ. रवींद्र काळे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विषय तज्ज्ञ ...

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र वाशिम डॉ. रवींद्र काळे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विषय तज्ज्ञ कृषिविद्या टी. एस. देशमुख हे लाभले.

मार्गदर्शक सत्रात टी. एस. देशमुख यांनी सुधारित सोयाबीन लागवड तंत्र याबद्दल मार्गदर्शन करताना सोयाबीन पीक अद्ययावत संशोधनाची स्थिती व दिशा, लागवडीच्या विविध वानाची वैशिष्ट्ये गुणधर्म, उत्पादकता व किडरोग प्रतिकारकता या संदर्भात विशेष माहिती तसेच पीक लागवड तंत्रज्ञान व्यवस्थापनासाठी बियाण्याची निवड, उगवणशक्ती तपासणे, रासायनिक खते वापर, पूर्व मशागत, तण व्यवस्थापन, पीक संरक्षण इत्यादी महत्त्वाच्या बाबी याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र काळे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या विविध शाखांद्वारे प्रसारित अद्यावत सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी उत्पादन वाढ तसेच पीक उत्पादनाच्या समस्यांवर मात करून शेतीतील उत्पन्न दुप्पट करावे, असे आवाहन केले. सोयाबीन पिकामध्ये सर्व लागवडीपासून तर काढणीपर्यंत तांत्रिक बाबीचा अवलंब करावा, अशी विनंती केली.

कार्यक्रमात सहभागी प्रयोगशील शेतकऱ्यांनी त्यांच्या सोयाबीन सुधारित वान वापर अनुभव कथन केला. त्यानंतर तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कार्यक्रम सहाय्यक संगणक तज्ज्ञ एस. आर. बावस्‍कर यांनी केले.