शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

समस्या निकाली काढा, अन्यथा उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST

कोंडोली येथील सुदाम तायडे, सोनबा शंबोळे, किशोर रूमकर, जनाबाई शिंगाडे, नंदा भवाड यांनी तहसीलदारांकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले ...

कोंडोली येथील सुदाम तायडे, सोनबा शंबोळे, किशोर रूमकर, जनाबाई शिंगाडे, नंदा भवाड यांनी तहसीलदारांकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मानोरा तहसील कार्यालयात तालुक्यातील नागरिकांना शासकीय कामे करून घेण्यासाठी नियमित ये-जा करावी लागते. त्यात महिला व मुलींचाही समावेश आहे. असे असताना तहसील कार्यालयात अद्यापपर्यंत सुसज्ज स्वच्छतागृह उभारण्यात आलेले नाही. यामुळे विशेषत: महिलांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे प्राधान्याने लक्ष पुरवून स्वच्छतागृह उभारण्यात यावे, नक्कल विभागात सुटसुटीतपणा निर्माण व्हावा, संजय गांधी निराधार योजनेत पात्र अशिक्षित नागरिकांच्या वयाचा दाखला म्हणून आधार क्रमांकास मान्यता देण्यात यावी, घटस्फोटितांचे प्रश्न मार्गी लावण्यात यावे, कोंडोली येथे आगीत नुकसान झालेल्या नागरिकांना तथा महापुराने बाधित नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्यांची पूर्तता न झाल्यास उपोषण करू, असा इशाराही देण्यात आला आहे.

.................

राठोड यांची मागणी बेदखल

कारखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते शशिकांत राठोड यांनीही काही महिन्यांपूर्वी तत्कालीन तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांच्याकडे तहसील कार्यालय परिसरात स्वच्छतागृह उभारण्यासंबंधी निवेदन दिले होते; मात्र त्याची कुठलीच दखल अद्यापपर्यंत घेण्यात आलेली नाही.