कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मांढरे गुरूजी, तर प्रतापसिंह ठाकुर, प्रा अरुण इंगळे, मनोज नाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे मान्यवरांचे हस्ते पूजन करण्यात येऊन हारार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित मंडळींनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन राहुल रघुवंशी यांनी केले होते तर आभार सचिन मांढरे यांनी मानले.यावेळी अमोल रघुवंशी ,गजानन जाधव प्रशांत रघुवंशी, सचिन सोळंके ,संतोष पाटोळे मनोज कात्रे ,प्रशांत पेंढारकर ,रूपेश कर्पे दिपक पाटोळे , शिवा काले ,मंगेश बोरकर, चंदू डाकोरे, चेतन जाधव ,उल्हास मांढरे, गैरव इंगळे, शुभम ठाकुर, प्रविन गायकवाड, अनिरुद्ध पार्डीकर , रोहन काळे, योगेश कर्पे, आदीत्य मिसाळ, सुनिल साठे, आकाश खडसे,अक्षय ठाकुर, सुबोध साठे, वैभव गिरधर, सुमित रघुवंशी, अजय पवार, वैभव बनचारे, शिव काळे,दिलीप मुंढरे,कपील देशमुख, मयुर पाटोळे, राम रघुवंशी, प्रथम ठाकुर, सुरज खडसे, सिध्दांत रघुवंशी, बाबु ठाकुर, मनोज काटकर, आशु जयस्वाल, वीर भगतसिंह मित्र मंडळ जय भावानी मित्र मंडळ, महाराणा प्रतापसिंह मित्र मंडळ उपस्थित होते.
शिवरत्न प्रतिष्ठानकडून शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:18 IST