शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

शिक्षणाधिका-यांवरील गुन्ह्यांची मालिका सुरूच

By admin | Updated: January 13, 2015 01:01 IST

वाशिममध्येही गुन्हा; पाच शिक्षकांचा समावेश.

वाशिम : गेल्या आठवड्याभरापासून शिक्षणाधिकारी व बनावट कागदपत्रांच्या आधारावर नियुक्तीवर असलेल्या शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांवर फसवणुकीच्या गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे. १२ डिसेंबर रोजी वाशिम येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये शिक्षणाधिकारी व पाच शिक्षकांविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा शिक्षण उपसंचालक पवार यांनी दाखल केला. कारंजा तालुक्यातील विविध शाळांवर माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय तेलगोटे यांच्यासह गणेश नामदेवराव मते, वंदना महावीर तडकल, नेतपाल सुधाकर राठोड, मुज्जमील मेहमूद खान व चंद्रकांत शरदराव येवले यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. उपरोक्त शिक्षक हे विविध शाळांवर नेमणूक नसताना ज्या शाळेमध्ये अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत त्यांचा उल्लेख न करता व ज्या शाळेमध्ये शिक्षक पदावर समायोजन करण्यात आले आहे तेथे नियमाप्रमाणे नियुक्तीचे आदेश निर्गमित न करता बनावट कागदपत्रे तयार करून स्वत:चे फायद्याकरिता २0 ऑगस्ट २0१४ ते २0 ऑक्टोबर २0१४ या कालावधीमध्ये माध्यमिक शाळा समायोजनाचे सहाय्यक शिक्षक या पदाचे आदेश काढून शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी शिक्षण उपसंचालक राम पवार यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये भादंविचे कलम ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४१९, ४२0, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.