शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST

निवेदनात म्हटले आहे की मागील पंधरा महिन्यांपासून कोरोना संसर्गाचा प्रकोप सुरू असून, वेळोवेळी लावण्यात आलेल्या 'लॉकडाऊन' व कडक ...

निवेदनात म्हटले आहे की मागील पंधरा महिन्यांपासून कोरोना संसर्गाचा प्रकोप सुरू असून, वेळोवेळी लावण्यात आलेल्या 'लॉकडाऊन' व कडक निर्बंधापासून काही दुकाने वगळता अन्य व्यापाऱ्यांची दुकाने बंद आहेत. विद्युत उपकरणांची आवश्यकता भासते, नळ, पाइपलाइन इत्यादी प्लंबिंगच्या समस्या निर्माण होतात, केशकर्तन आवश्यक आहे. ऑनलाइन शिक्षण, परीक्षा चालू आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आवश्यक आहे. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना छापील रेकॉर्ड, स्टेशनरी आवश्यक आहे. शेतकऱ्यांना पीककर्जासाठी कागदपत्रांच्या झेरॉक्स व विद्यार्थ्यांना झेरॉक्स, बॅक लोनसाठी अनेक कागदपत्रांची झेरॉक्स आवश्यक असते. अशा शेकडो बाबी रोजच्या जीवनाशी निगडित आहेत. याचीच दुसरी बाजू म्हणजे जनरल स्टोअर्स, प्रिंटिंग प्रेस, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कटलरी, कटिंग सलून , हॉटेल्स, चायटपरी, पानपट्टी, सराफा, कापड दुकान, रेडिमेड, टेलर, धोबी, अशा शेकडो व्यवसायांवर शासनाने कडक निर्बंधाचे हत्यार उपसले आहे. शासनाने व्हॅक्सिन, चाचण्या, गर्दीवर नियंत्रण, कडक निबंध यावर लक्ष केंद्रित करून सर्व व्यवसाय करण्यास कडक निर्बंधासह परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.