शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव पाठविण्यास शाळांची दिरंगाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:45 IST

ग्रामीण भागात माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या जवळपास २७५ शाळा आहेत. यामध्ये कारंजा तालुक्यातील ४५, मालेगाव ४४, मंगरूळपीर ३९, मानोरा ...

ग्रामीण भागात माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या जवळपास २७५ शाळा आहेत. यामध्ये कारंजा तालुक्यातील ४५, मालेगाव ४४, मंगरूळपीर ३९, मानोरा ४६, रिसोड ५३ व वाशिम तालुक्यातील ४८ शाळांचा समावेश आहे. २७५ शाळांवर जवळपास २९०६ शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षक म्हणून १२ वर्षे सेवा दिल्यानंतर संबंधित शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू केली जाते. यासाठी संबंधित शाळांकडून शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रस्ताव पाठविणे आवश्यक असून, काही शाळांकडून तातडीने प्रस्ताव पाठविण्यात येतात तर काही शाळांकडून प्रस्ताव पाठविण्यास दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. १२ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर किमान वर्षभरात तरी वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव संबंधित शाळांनी शिक्षण विभागाकडे सादर करणे शिक्षकांना अपेक्षीत आहे. मात्र, दोन, दोन वर्षांपर्यंत काही शाळा वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव पाठवित नसल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे १२ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या काही शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

००००

कोट

१२ वर्षे सेवा दिलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ दिला जातो. बहुतांश शाळांकडून वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव येत आहेत. १२ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावेत, अशा सूचना शाळांना दिलेल्या आहेत.

- रमेश तांगडे

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम