शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अरूंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: July 17, 2017 19:15 IST

वाशिम: आधीच अरूंद असलेल्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढल्याने वेळोवेळी वाहतूक कोंडी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आधीच अरूंद असलेल्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढल्याने वेळोवेळी वाहतूक कोंडी होत आहे.  जिल्ह्यात विविध ठिकाणच्या मुख्य रस्त्यांवर दिवसभर हजारो वाहने धावतात. तथापि, वाहनांच्या संख्येच्या तुलनेत वाहतूक सुरळीत होण्यासारखे रस्ते जिल्ह्यात नाहीत. परिणामी तालुकास्तरावरील मोठे चौक किंवा महामार्गावरील ग्रामीण भागातील मुख्य चौकांत सदानकदा वाहतूक कोंडी होत आहे. यात प्रामुख्याने नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील शेलूबाजारचा मुख्य चौक, वाशिम शहरातील पुसद नाका ते बसस्थानक परिसर आणि मालेगाव शहरातील अकोला-वाशिम महामार्गावरील मुख्य चौकाचा उल्लेख करता येईल. या ठिकाणी परस्पर विरोधी दिशेने येणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली की, मार्ग काढण्याच्या प्रयत्नांत अनेक वाहनधारक नियमांचे उल्लंघन करतात. परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होते. त्याचा फटका अनेकांना बसतोच; परंतु या वाहतुक कोंडीमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वाशिम शहरातील पुसद नाका परिसरात सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.