शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन रखडले!

By admin | Updated: April 25, 2017 01:48 IST

रिसोड- ऐन लग्नसराईच्या काळात वेतन मिळाले नसल्याने विविध अडचणींचा सामोरे जावे लागत असल्याचा पाढा सेवानिवृत्त शिक्षकांनी प्रशासनासमोर वाचला.

रिसोड : गत दोन महिन्यांपासून रिसोड तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना वेतन मिळाले नाही. ऐन लग्नसराईच्या काळात वेतन मिळाले नसल्याने विविध अडचणींचा सामोरे जावे लागत असल्याचा पाढा सेवानिवृत्त शिक्षकांनी प्रशासनासमोर वाचला.उतरत्या वयात आर्थिक गरजा भागविण्यासाठी शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन दिले जाते. सेवानिवृत्त शिक्षकांनादेखील निवृत्त वेतन मिळत असून, या शिक्षकांना नियमित वेतन मिळत नाही. गत दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. औषधोपचार आणि दैनंदिन गरजा आदींचा खर्च उधारीवर करावा लागत आहे. लग्नसराईचा महिना असल्यामुळे पैशाची चणचण भासत आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत वेतन अदा करावे, अशी मागणी सेवानिवृत्त शिक्षक संघटना रिसोडचे उपाध्यक्ष अंकुशराव सोनुने व सचिव सखाराम नोमडे यांनी सोमवारी केली. तसेच सेवानिवृत्त शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांची सहविचार सभा १ मे रोजी रिसोड पंचायत समिती कार्यालयात सकाळी १० वाजता ठेवण्यात आल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष अंकुशराव सोनुने व सचिव सखाराम नोमडे यांनी दिली आहे.