शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

रिसोडातील एटीएम बंद; ग्राहक त्रस्त

By admin | Updated: May 19, 2017 19:35 IST

रिसोड : ५०० व एक हजार रुपयाच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर एप्रिल महिन्यापासून रिसोड शहरासह तालुक्यातील जनतेने रोकड तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : ५०० व एक हजार रुपयाच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर एप्रिल महिन्यापासून रिसोड शहरासह तालुक्यातील जनतेने रोकड तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. शहरातील एटीएम बंद असल्याने आणि १० ते १५ हजारापेक्षा जास्त रकमेचा ह्यविड्रॉलह्ण होत नसल्याने सर्वच स्तरातील नागरिक त्रस्त असल्याचे दिसून येते.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५००, १००० रुपयांच्या नोटा बंद केल्याचा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास जाहिर केला होता. सुरूवातीच्या दोन महिन्यापर्यंत नोटाबंदीची झळ सर्वच स्तरातील नागरिकांना बसली. जानेवारीच्या मध्यानंतर रोकड टंचाईचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात निवळला होता. एटीएममध्येही पैसा राहू लागला. मात्र, २० एप्रिलनंतर रोकड टंचाईची झळ पुन्हा नागरिकांना बसू लागली. रोकड टंचाईचा प्रश्न अद्यापही निकाली निघाला नाही. रिसोड शहरात स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, एचडीएफसी बँक, अलाहाबाद बँक, बँक आॅफ इंडिया, आयसीआयसीआय बँक या प्रमुख बँकांसह, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, अर्बन व खासगी सहकारी बँका आहेत.द दोन एटीएमचा अपवाद वगळता उर्वरीत एटीएम पैशाअभावी बंद असल्याचे दिसून येते. बँकांमधूनदेखील १५ हजारापेक्षा अधिक रकमेचा विड्रॉल मिळणे कठीण झाले आहे. यामुळे नागरिकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: खरिप हंगाम तोंडावर आलेला असताना, शेतकऱ्यांना पीककर्जाची रक्कम बँकेतून काढणे कठीण होत आहे. यामुळे मशागतीची कामे करणाऱ्या मजूरांना मजूरी देण्यासाठी तसेच बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी पैशाची चणचण भासत आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध होईल, अशी माहिती २५ दिवसांपूर्वी जिल्हा अग्रणी बँक प्रशासनाने केली होती. मात्र, अद्यापही पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध नसल्याने रिसोड शहरातील एटीएम बंद ठेवण्याची वेळ आली आहे.