शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लालपरी सुरू; पण उत्पन्न नगण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST

वाशिम आगारातून गेल्या तीन दिवसांपासून वाशिम-अकोला ही बस सकाळी ९ वाजता व दुपारी ४ वाजता सोडण्यात येत आहे. ...

वाशिम आगारातून गेल्या तीन दिवसांपासून वाशिम-अकोला ही बस सकाळी ९ वाजता व दुपारी ४ वाजता सोडण्यात येत आहे. याशिवाय जिल्ह्यातील रिसोड व कारंजा लाड येथेही दैनंदिन फेरी सुरू करण्यात आली आहे. वाशिम आगारातून येत्या १ जूनपासून वाशिम-अमरावती ही बसफेरी सुरू करण्यात येणार आहे. त्याची वेळ दैनंदिन सकाळी ८ वाजता व दुपारी ४ वाजताची राहणार आहे. तसेच अमरावती आगाराची वाशिम-अमरावती ही बस सकाळी १०:३० वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ५ वाजता सोडली जाणार असल्याची माहिती आगारप्रमुख इलामे यांनी दिली.

..................

एस.टी. प्रवासात मास्क आवश्यक

कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अद्याप पूर्णत: निवळलेले नाही. त्यामुळे एस.टी.च्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी ४० पेक्षा अधिक प्रवासी एस.टी.मध्ये बसविता येणार नाहीत. याशिवाय प्रत्येक प्रवाशाला तोंडाला मास्क असणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवाशांनी सोबत सॅनिटायझर ठेवून कोरोना संसर्गापासून स्वत:ला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

......................

पाच दिवसांत पाच हजारांचे उत्पन्न

वाशिम आगारातून २५ मेपासून मोजक्या बस फेऱ्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, त्यास प्रवाशांकडून विशेष प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच दिवसांत या माध्यमातून केवळ पाच हजारांच्या आसपास उत्पन्न मिळाल्याची माहिती आगारप्रमुख विनोद इलामे यांनी दिली.