शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर जैन येथे पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST

मागील दोन-तीन वर्षांपासून शिरपूर व परिसरात जून ते ऑक्टोबर या महिन्यादरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मागीलवर्षी १ जून ...

मागील दोन-तीन वर्षांपासून शिरपूर व परिसरात जून ते ऑक्टोबर या महिन्यादरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मागीलवर्षी १ जून ते १८ ऑक्टोबर २०२० पर्यंत १२२२ मिलिमीटर पाऊस पडला होता. मागीलवर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. अशीच परिस्थिती २०१९ मध्ये सुद्धा होती. यंदाही जून महिन्यापासूनच शिरपूर परिसरात जोरदार पर्जन्यमान होत आहे. जूनमध्ये ३५७ मिलिमीटर, जुलैत २८९, ऑगस्टमध्ये १४१, तर २४ सप्टेंबरपर्यंत २१३ मिलिमीटर इतका पाऊस पडल्याने आतापर्यंत १००० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद पर्जन्यमापक गजानन वाढे यांच्याकडे करण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे परिसरातील अढोळ प्रकल्प जुलै महिन्यापासून ओसंडून वाहू लागला आहे, तर मिर्झापूर प्रकल्पही मागील दोन-तीन दिवसांपासून ओव्हर फ्लो झाला आहे. यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे.

--------------

पिके संकटात, शेतकरी चिंताग्रस्त

शिरपूर जैन येथे मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सलग तिसऱ्यावर्षीही सोयाबीन काढणीला आले असताना मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने सोयाबीनचे पीकही संकटात आल्याचे दिसत आहे.