शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पुनर्वसीत गावांच्या विकासाचा प्रश्न ऐरणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 19:15 IST

वाशिम: सिंचन प्रकल्पांकरिता शेतजमिनींसोबतच राहत्या घरांच्या जागा शासनाकडे हस्तांतरित करणा-या जिल्ह्यातील पुनर्वसीत गावांच्या विकासाचा प्रश्न सद्या चांगलाच ऐरणीवर आहे. याकडे शासनाने लक्ष पुरविण्याची मागणी जोर धरत आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यातील पुनर्वसीत गावांच्या विकासाचा प्रश्न ऐरणीवर शासनाने लक्ष पुरविण्याची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सिंचन प्रकल्पांकरिता शेतजमिनींसोबतच राहत्या घरांच्या जागा शासनाकडे हस्तांतरित करणा-या जिल्ह्यातील पुनर्वसीत गावांच्या विकासाचा प्रश्न सद्या चांगलाच ऐरणीवर आहे. याकडे शासनाने लक्ष पुरविण्याची मागणी जोर धरत आहे. जिल्ह्यातील मिर्झापूर (ता. मालेगाव), पळसखेड (ता. रिसोड) या सिंचन प्रकल्पांमुळे तीन गावांमधील ४६६ कुटूंब १० वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. सन २००५-०६ मध्ये उभारण्यात आलेल्या मिर्झापूर सिंचन प्रकल्पामुळे मालेगाव तालुक्यातील पांगरखेड हे गाव पूर्णत: बुडित क्षेत्राखाली गेले असून तेथील १६९ कुटूंब यामुळे बाधीत झाली. रिसोड तालुक्यातील पळसखेड सिंचन प्रकल्पही २००६-०७ मध्ये उभारण्यात आला. या प्रकल्पामुळे पळसखेड हे गाव अंशत: बुडित क्षेत्राखाली गेले असून या गावातील ४९ कुटूंब यामुळे बाधीत झाली आहेत. तसेच बिबखेड हे गांव पूर्णत: बुडित क्षेत्राखाली असून गावातील २४८ कुटूंब बाधीत झाली आहेत. सदर गावांमध्ये अंतर्गत रस्त्यांची दुरूस्ती, पाणीपुरवठा विहिरीचे बांधकाम, विद्यूतीकरण, अंतर्गत रस्त्यांची कामे, विद्यूतीकरण व पोचरस्त्याची कामे प्रलंबित आहेत. 

सिंचन प्रकल्पांमुळे पुनर्वसीत मिर्झापूर, पळसखेड, बिबखेड, पांगरखेड यासह इतर गावांमध्येही विकासकामांसाठी लागणाºया निधीस शासनाने मंजूरात प्रदान केली. लवकरच प्रलंबित असलेली तथा रखडलेली कामे पूर्ण केली जातील. - शिवाजी जाधवकार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिम