शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

बसस्थानकात खासगी वाहने सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:20 IST

.......... रिक्त पदांचा आलेख वाढताच शेलुबाजार : आरोग्यवर्धिनी केंद्राचा दर्जा प्राप्त असलेल्या आसेगाव येथील आरोग्य ...

..........

रिक्त पदांचा आलेख वाढताच

शेलुबाजार : आरोग्यवर्धिनी केंद्राचा दर्जा प्राप्त असलेल्या आसेगाव येथील आरोग्य केंद्रात रिक्त पदांचा आलेख वाढताच असून, याठिकाणी विविध संवर्गातील १० पदे रिक्त आहेत.

.........

नुकसानभरपाई देण्याची मागणी

पाेहरादेवी : मानाेरा तालुक्यातील ताेरणाळा घाेटी येथील भीमराव राठाेड या शेतकऱ्याच्या तुरीच्या गंजीला आग लागल्याने नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाई देण्याची मागणी राठोड यांनी केली आहे.

.........

घोटाळ्यांमुळे थांबली ‘रोहयो’ची कामे

किन्हीराजा : रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. यावर कारवाईचे सत्र सुरू असून, ‘रोहयो’ची कामे थांबली आहेत.

.......

बायपास मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण

शिरपूर जैन : येथील पोलीस स्थानक ते मालेगाव रिसोड रस्त्याला जोडणाऱ्या बायपास मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याची चाळण झाली आहे.