शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावात प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा

By admin | Updated: March 22, 2017 18:23 IST

बुधवारी मालेगाव येथील जुने बसस्थानक परिसरात मेळावा घेण्यात आला असून, सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

वाशिम : प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी जनजागृती म्हणून प्रत्येक तालुक्यात प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावे घेण्यात येत आहेत. त्यानुसार बुधवारी मालेगाव येथील जुने बसस्थानक परिसरात मेळावा घेण्यात आला असून, सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.मेळाव्याला नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडारे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, तहसीलदार रवी राठोड, स्टेट बँक आॅफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक चंद्रशेखर धारगावे, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप आदी उपस्थित होते. यावेळी विजय खंडारे म्हणाले की, प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून बेरोजगार युवकांना सहज व कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही लहान-मोठे उद्योग, व्यवसाय सुरु होऊन बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मुद्रा योजनेतून कर्ज मिळविण्यासाठी युवकांनी प्रथम आपला व्यवसाय निश्चित करावा. त्यानुसार आवश्यक यंत्र सामग्री अथवा कच्चा मालाचे कोटेशन, व्यवसायाचा पत्ता यासह इतर कागदपत्रे जोडून आपला अर्ज बँकेकडे सादर करावा. त्यानंतर सदर बँकेचे शाखा व्यवस्थापक तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील व त्यानुसार कर्ज मंजूर करण्यात येईल, असे खंडारे यांनी स्पष्ट केले.जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नगराळे यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज प्रकाराबाबत मार्गदर्शन केले. तहसीलदार राठोड यांनी प्रास्ताविकामध्ये प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्याच्या आयोजनाचा हेतू विषद केला.  याप्रसंगी वैद्य, धारगावे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. संचालन मंडळ अधिकारी सुनील लोखंडे यांनी केले.